बेसिक भाग दुसरा
Explicit conversion
जसे काही language मध्ये लहान type त्याच्या प्रकारच्या मोठ्या type मध्ये कॉन्व्हर्ट करता येते जसे Intger ला Long ला assign करणे किंवा Float ला Double त्या प्रकारचे conversion कॉटलीन मध्ये करता येत नाही पुढील उदाहरण बघितल्यास तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजेल
अशा वेळेस आपल्याला जर conversion गरजेचे असेल तर त्या क्लास च्या दिलेल्या conversion methods वापराव्या लागतात
toByte(): Byte
toShort(): Short
toInt(): Int
toLong(): Long
toFloat(): Float
toDouble(): Double
toChar(): Char
कॉटलिन मध्ये implicit conversion दिलेले नसले तरी ते साधारणपणे जाणवून येत नाही, artihmatic oprations हे योग्य प्रकाराने ओव्हरलोड केले असल्याने ते conversion व्यवस्थित पणे करून घेतात.
val l = 1L + 3 // Long + Int => Long
Bitwise Operations
इतर language मध्ये जसे bitwise oprations करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे ऑपरेटर दिलेले आहेत तश्या प्रकारचे वेगळे ऑपरेटर कॉटलिन मध्ये दिलेले नाहीत त्याऐवजी खालील functions दिलेली आहेत.
एक लक्षात घ्या bitwise operations फक्त सध्या Integer आणि Long type साठी दिलेली आहेत
shl(bits)
– signed shift leftshr(bits)
– signed shift rightushr(bits)
– unsigned shift rightand(bits)
– bitwise andor(bits)
– bitwise orxor(bits)
– bitwise xorinv()
– bitwise inversion
Characters
जसे आपण मागच्या लेखात पाहीलेच आहे की Char हा type आपल्याला नंबर म्हणून ट्रीट करता येत नाही
पुढील उदाहरणावरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल.
पुढील उदाहरणावरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल.
पण आपण Char ला नंबर type मध्ये कन्व्हर्ट करू शकतो.
कॉटलिन मधल्या Array आणि String ची माहिती आपण वेगळ्या ब्लॉग मध्ये घेणार आहोत.
मागची पोस्ट । अनुक्रमणिका । पुढची पोस्ट
अप्रतिम ब्लॉग आहे.
ReplyDelete