बेसिक भाग दुसरा Explicit conversion जसे काही language मध्ये लहान type त्याच्या प्रकारच्या मोठ्या type मध्ये कॉन्व्हर्ट करता येते जसे Intger ला Long ला assign करणे किंवा Float ला Double त्या प्रकारचे conversion कॉटलीन मध्ये करता येत नाही पुढील उदाहरण बघितल्यास तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजेल अशा वेळेस आपल्याला जर conversion गरजेचे असेल तर त्या क्लास च्या दिलेल्या conversion methods वापराव्या लागतात toByte(): Byte toShort(): Short toInt(): Int toLong(): Long toFloat(): Float toDouble(): Double toChar(): Char कॉटलिन मध्ये implicit conversion दिलेले नसले तरी ते साधारणपणे जाणवून येत नाही, artihmatic oprations हे योग्य प्रकाराने ओव्हरलोड केले असल्याने ते conversion व्यवस्थित पणे करून घेतात. val l = 1L + 3 // Long + Int => Long Bitwise Operations इतर language मध्ये जसे bitwise oprations करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे ऑपरेटर दिलेले आहेत तश्या प्रकारचे वेगळे ऑपरेटर...
Comments
Post a Comment